शिवज्योत प्रतिष्ठान मध्ये आपले स्वागत आहे

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संघटना — सुरक्षितता, शिस्त आणि सभासदांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध.

रजि. नं. महा./1133/2025 पुणे

आजच सभासद व्हा

आमच्या संघटनेसोबत जोडण्याचे फायदे

🌍 आंतरराष्ट्रीय संधी

सभासदांना Travel Dex या नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीसोबत काम करण्याची उत्कृष्ट संधी.

🏠 राहण्याची व जेवणाची सवलत

मुंबई, लोणावळा आणि पुणे येथे सभासदांना अल्प दरामध्ये निवास व जेवणाची सुविधा उपलब्ध.

🚗 वाहन सेवा सवलतीत

सर्व्हिसिंग, कार वॉशिंग, इन्शुरन्स व आरटीओची कामे अत्यंत कमी दरात करून दिली जातील.

☎️ 24 x 7 आपत्कालीन सुविधा

सभासदांसाठी २४ तास आपत्कालीन मदत सेवा उपलब्ध राहील.